26 Mar 2015

डॉक्‍टरच्या निष्काळजीने बालकाचा मृत्यू


खापरखेडा, ता. 26 : चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणाने एका अकरा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेने आरोग्य केंद्रात काही काळ तणावाचे वातावरण होते. शानू संजय सूर्यवंशी असे मृत बालकाचे नाव आहे
 
Blogger Templates