Showing posts with label सावनेर. Show all posts
Showing posts with label सावनेर. Show all posts

23 Jun 2015

सावनेर

नोकरीच्या नावावर फसवणूक
खापरखेडा : धुर्वे इन्प्रो. एज्युकेशन, अहमदनगरच्या चार शिक्षकांनी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तिघांची 1 लाख 9 हजार 900 रुपयांनी फसवणूक केली.
नोकरीसाठी संगीता तुळशीराम नखाते (वय 28) यांच्याकडून 50 हजार, चित्रलेखा नखाते यांच्याकडून 50 हजार, नीतेश घुगल यांच्याकडून 9 हजार 900 रुपये घेतले. या सर्वांना बीड येथील शाळेत नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. प्रत्यक्षात कुणालाही नोकरी लागलेली नाही. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून खापरखेडा पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

 
Blogger Templates