कॅमे-यातील नागपूर

डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) "लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम'अंतर्गत गुरुवारी आणि शुक्रवारी नागपूर जिल्हा आणि शहरातील चौदा महाविद्यालयात "यिन' प्रतिनिधीसाठी निवडणुका पार पडल्या. यावेळी नेमके कोण निवडून येणार याची उत्कृंठा प्रत्येकच उमेदवाराला लागली असताना, शनिवारी (ता.12) सकाळच्या शहर कार्यालयात पार पडलेल्या मतमोजनीनंतर निकालाची घोषणा करण्यात आली.











0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates