24 Oct 2016

नागपूर मराठा क्रांती मोर्चा - Live Update

नागपूर मराठा क्रांती मोर्चा -    Live Update

#MarathaKrantiMorcha


11@ नागपुरातील #marathakrantimorcha साठी रेशिमबाग मैदानावर गर्दी सुरु...

11.05@ जिल्ह्यातून समाजबांधव दाखल

11.10@ तरुणी, महिलांच्या हाती झेंडे

11.15 @ ज्युनियर भोसले आमचेच आहेत, मोर्चा मध्ये सहभागी होत असेल तर स्वागत आहे - राजे मुधोजी भोसले

11.30@ अॅट्राॅसिटीत सुधारणा, शेतकर्यांची कर्जमाफी, आरक्षण या। मुख्य मागण्या - सुनील शिंदे

11.40@ मोर्च्यात राजकीय नेत्यांना मागे ठेवले हे उत्तम. यामुळे राजकीय व वैयक्तिक मतभेद नाही-माजी मंत्री रणजित देशमुख

11.50@ रेशिमबाग नागपूर : मोर्चा स्थळी दीपप्रज्वलन, जिजाऊ वंदन झाले.

11.55@#kopardi घटनेवर प्रकाश टाकणारे भाषण सुरू

12.00 @ सकल मराठा मुक मोर्च्यात सर्वाधिक सहभाग महिलांचा

12.30 @ रेशिमबाग येथून मोर्चा निघाला

1. 55 @ मोर्चा आता लोहा पूल जवळ...
मोर्चा orange t-point वर

2.30 @ कस्तूरचंद पार्कला मोर्चा पोहचला

 3.00@ सभेला सुरवात

 

 

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates