26 Mar 2015

वाळूच्या वादातून दोन गटांत गोळीबार

वाळूच्या वादातून दोन गटांत गोळीबार
कन्हान - सिहोरा वाळूघाटावरील पैशाच्या वादातून दोन गटांत मंगळवारी रात्री हाणामारी झाली. एका गटाने गोळीबार केल्यानंतर दुसऱ्या गटात घरी जाऊन तलवारीने हल्ला केला. यात दोन महिलांसह 12 जण जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. 
 
Blogger Templates