(02-08-2016) SaamTV Whatsapp News Updates
- वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केलं. "मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असून वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचे सर्वाधिकार हे केंद्राकडे" असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
Link : http://www.saamtv.com/?p=28035
- विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक, रायलसीमा आणि तमिळनाडूमध्ये जुलैमध्ये दमदार पाऊस पडल्याचं हवामानखात्याने सांगीतलंय. देशात दुसऱ्या टप्प्यात अर्थात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 107टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
Link : http://www.saamtv.com/?p=28003
- मुंबईच्या तवालक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं आज मोडकसागर आणि तानसा धरण ओव्हरफ्लो झालं. कालच तुळशी आणि विहार तलाव ओव्हरफ्लो झाले होते.
Link : http://www.saamtv.com/?p=28005
- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असून, धरणाच्या पाणीपातळीत 4 फुटाने वाढ होत एकूण पाणीसाठी 63.88 टीएमसी एवढा झाला आहे.
Link : http://www.saamtv.com/?p=28019
- पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या प्रकल्पातील धरण क्षेत्रात सोमवारपासून पाऊस पडत असून तो आता जोर पकडत आहे. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
Link : http://www.saamtv.com/?p=28021
- नाशिकमधील गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आलाय. गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळं नाशकातल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलंय.
Link : http://www.saamtv.com/?p=28010
- रत्नागिरी, चिपळूण आणि खेड तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार तळकोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे.
Link : http://www.saamtv.com/?p=28023
- पालघरच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीय. धरण 90 टक्क्यांच्या वर भरल्यानं धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेत. आतापर्यंत जिल्ह्यात 180 मिमि पावसांची नोंद झालीय.
Link : http://www.saamtv.com/?p=28025
- उत्तराखंडमधल्या जोशीमठमध्ये मोठी दरड कोसळलीये. सुदैवाने दरड कोसळण्याच्या दुर्घटनेवेळी त्या ठिकाणी कोणतीही गाडी किंवा नागरिक नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.
Link : http://www.saamtv.com/?p=28013
- गुजरातमध्ये पावसाचा जोर कायम असून त्याचा प्रभाव लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही पडलाय. त्यामुळे मुंबई-गुजरात सुपरफास्ट एक्सप्रेस उशिरानं धावतीये.
Link : http://www.saamtv.com/?p=28016
- पावसामुळे रखडलेली टॅल्गो ट्रेन काही वेळापूर्वी मुंबईत दाखल झालीये. दरम्यान या ट्रेनमुळे मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी काही तासांनी कमी होणारे. याच ट्रेनची मुंबई ते दिल्ली चाचणी करण्यात आली.
Link : http://www.saamtv.com/?p=28028
- औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी विशेष न्यायालयात अबू जुंदलसह २० जणांवर सुनावणी झाली, ज्यात अबू जुंदलसह १२ आरोपींवरचे आरोप सिद्ध झालेत.
Link : http://www.saamtv.com/?p=28000
- हैदाराबादच्या सिकंदराबादमध्ये काल मध्य रात्री इमारत कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. तर पाच जण जखमी झालेत. चिकलगुडा परिसरातल्या पोस्ट ऑफिस जवळ ही जुनी इमारत होती.
Link : http://www.saamtv.com/?p=28031
For Latest Updates Follow
www.saamtv.com

0 comments:
Post a Comment