दुपारी १ पर्यंत सुमारे ५ हजार महिलांनी नोंदविले मतदान
- २४ केंद्रावर मतदान....
- ६६ उमेदवार रिंगणात
- 'सकाळ माध्यम समूहा‘च्या स्त्रीप्रतिष्ठा अभियान तनिष्का व्यासपीठाच्या नेतृत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत आज (शनिवारी) मतदान होत आहे.
- निवडणुकीच्या आदल्या दिवशीपर्यंत सोशल मीडियावर प्रचाराचे धुमशान सुरू होते.
- मतदानाचे केंद्र आणि मिस्ड कॉल देता येणारा मोबाईल क्रमांक याची आठवण करून देणारे मेसेज, व्हिडिओ, पत्रके अक्षरशः हजारोंच्या संख्येने फिरत होते.
- आज तनिष्का व्यासपीठाच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
- ट्वीटर वर #VoteForTanishka
या हॅसटॅगने ट्वीट करावेत.... - नागपूर येथून शेकडो ट्वीट झाले.
0 comments:
Post a Comment